Subscribe:

Ads 468x60px

02 January 2012

माझे फेसबुक जीवन ...

मराठी पेजेस सध्या एका स्पर्धेतून चालले आहे .. ह्याला मागे टाकावे त्याला मागे टाकावे ..
रोज १५-१५ पोष्ट असता प्रत्येकाच्या..
मला तर ते शक्यच नाही कारण रोज पाहिली पोष्ट टाकतांना काय टाकावे हाच प्रश्न असतो ... लिहितो मग काहीतरी ...
पण काही असो विरोधक अथवा समर्थक ... जीव काढता सगळे बिचारे ...
पोस्ट चोरीला गेल्यावर होणारी चिडचिड मग मित्राला मेसेज पाठवून मन मोकळ करणे ...
द्वंद्व चालू असते सारखे ...
"बघ मी तुझ्या पेजला १० दिवसात मागे टाकतो अशी admin गर्जना ..."
प्रत्येक पेज चालकाच्या डझनभर फेक प्रोफाइल ...सर्व एक मोठा गोंधळ आहे ... आणि प्रेरणा दायी देखिल ..
कोण कोणावर लक्ष्य ठेवतो कुठल्या ग्रुप मधे जावून काय शेयर करतो ह्याची सर्व नोंद ठेवली जाते .. हे सर्व काही म्हणजेच 'माझे फेसबुक जीवन' ...ह्यावर जसा वेळ होईल तसे लिहण्याचा प्रयत्न करेल

No comments:

Post a Comment