आज आपल्या राष्ट्रगीतास १०० वर्षे पूर्ण झाले सम्पूर्ण जन-गण-मन आपले राष्ट्रगीत
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे
नमस्कार, मी कोणी मोठा नाही ... तुमच्या सारखाच एक सामान्य ... असेच वाटले की एक दिवस स्वतः चे ब्लॉग असावे म्हणून बनवून पाहिले ... आपले ४ तोड़के शब्द ब्लॉग च्या कुबड्या घेउन आपल्या पर्यंत पोहोचवन्याचा हां एक प्रयत्न ... धन्यवाद्