काकोरी कटातील हे सर्व क्रांतिकारक ! दि. ९ ऑगस्ट १९२५ लखनौ जवळच्या
काकोरी रेलवे स्थानकाजवळ क्रांतिकारकांनी ८ डाऊन या रेल्वेतील सरकारी खजीना
लुटला. चंद्रशेखर आजादही त्यात होते. याची शिक्षा म्हणून वरील
क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली गेली. रामप्रसाद बिस्मील कवी होते. ते
या प्रसंगी म्हणाले,
" मरते बिस्मील, रोशन, लहरी, अशफाक अत्याचारसे ! होंगे पैदा सैकडो इनके रुधिर की धार सें !!"
नमस्कार, मी कोणी मोठा नाही ... तुमच्या सारखाच एक सामान्य ... असेच वाटले की एक दिवस स्वतः चे ब्लॉग असावे म्हणून बनवून पाहिले ... आपले ४ तोड़के शब्द ब्लॉग च्या कुबड्या घेउन आपल्या पर्यंत पोहोचवन्याचा हां एक प्रयत्न ... धन्यवाद्
No comments:
Post a Comment