skip to main |
skip to sidebar
तेथे पाहिजे जातीचे, ये-या गबाळ्याचे काम नोहे
प्रभु श्री रामांचे पुत्र लव हे लाहोर म्हणे जुन्या 'लवपुरी' चे राजे ...
नंतर तेच रशिया वर राज्य करण्यास गेले आणि हेच ते रशियातील 'स्लाव' वंशाचे
जनक ...ज्याला संस्कृत मधे लवण वंशी देखिल संबोधले जाते ...
चीन मधील कुशाहा वंश हा कुश ह्यांचा अनुयायांचा ...
रशियन भाषा ही संस्कृत शब्दांनी भरलेली आहे ...
आणि आता हाच देश श्रीमद भगवतगीते वर बंदी घालतो आहे ह्याहून हास्यास्पद काय ?..
कारण ह्यांनी आता 'वोडका' ची संस्कृति धरली आहे ते आत्मा-परमात्मा योग काय जाणणार ...
असो इसा-मसि काय , पैगम्बर मुहम्मद काय आणि भगवान बुद्ध काय सर्व तत्त्व नक्की काय आहे साईंनाथान्नी स्पष्ट केले ...
सर्व एकच आहे पण सर्वांचे अनुयायी भरकटले आहे ते आतील इष्ट मार्ग सोडून
वस्त्र,वेष,ठिकाण आणि रूढी हयात अडकले आहेत ... गीतेचे वैश्विक तत्वे
कागदावरील बंदी ने थोड़ी संपणार आहे ... आत्मा एकच आहे त्याला कसला भेद ...
भेद तर बुद्धीचा ...
"तेथे पाहिजे जातीचे, ये-या गबाळ्याचे काम नोहे" - तुकोबाराया
No comments:
Post a Comment